Date
Time
Language
Duration
७ वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेल्या डिजिटल AI एक्सपर्ट कडून शिका
MEET INDIA'S DIGITAL REFORMER & MENTOR
👋 Hi, I'm Dhananjay Kalyankar — Founder of AI Proof Students मी एक इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट आहे पुणे विद्यापीठातून आणि GATE Qualified देखील आहे — त्यामुळे मला NEET आणि JEE च्या विद्यार्थ्यांच्या संघर्षाशी पूर्णपणे रिलेट करता येतं. आज मी एक टेक-कोचिंग फर्म चालवतो — जिथे आम्ही Meta, Google सारख्या ऍडव्हर्टायझिंग आणि AI Tools वापरून भारतभरातील हजारो बिझनेस ओनर्सना त्यांच्या बिझनेसचा डिजिटल प्रवास शिकवतो. AI Proof Students हे आमचं नवं मिशन आहे — जिथे आम्ही हेच स्मार्ट AI टेक्निक्स आता विद्यार्थ्यांसाठी आणत आहोत. 📚 कारण आम्हाला विश्वास आहे "Future मध्ये जिंकणार ते विद्यार्थी — जे आजपासून AI-Proof बनतील."
All your burning questions answered.
कोचिंगमध्ये शिकवलं जातं – पण समजलं आणि लक्षात राहिलं पाहिजे. या कोर्समध्ये AI चा वापर करून तुमचं मूल: कोचिंगपूर्वी टॉपिक Preview करू शकेल क्लासमध्ये समजलेलं retain करू शकेल Doubts लगेच clear करू शकेल Revision वेळ 50% ने कमी करू शकेल थोडक्यात, कोचिंग + AI = टॉप रिझल्ट.
आम्ही मुलांना फक्त शैक्षणिक उपयोगासाठीच AI वापरणं शिकवतो — no distractions, no gaming, no misuses. आमचं content highly structured आहे आणि prompts, tools याचा अभ्यासावर केंद्रित वापर शिकवला जातो.
बिलकुल नाही! हा कोर्स खास करून non-technical students साठी design केला आहे. तुम्हाला ना कोडिंग लागेल, ना जटिल सेटअप. फक्त 2-3 simple apps वापरायची, आणि त्यामध्ये prompts टाकायचे — बस्स!
तुमचा रोल सपोर्टिव्ह पालक चा आहे – तुम्ही actively काही करावं लागणार नाही. आम्ही एक खास "Parent Orientation" व्हिडिओही देतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की मुलं काय शिकत आहेत आणि प्रगती कशी मोजायची.
Offer Ends In:
01
13
39
44